अत्यावश्यक जोडपत्रे.
विहीत नमुन्यतील अर्ज (रु.५ चे कोर्ट फी स्टॅम्पसह)
सज्ञान असल्यास अर्जदाराचे शपथपत्र/अज्ञान असल्यास अर्जदाराच्या आई/वडिलांचे शपथपत्र. ५ रु चे कोर्ट फी स्टॅम्पसह
तलाठी रिपोर्ट.
टि.सी.
आवश्यक जोडपत्रे
ग्राम सेवक यांचे रहिवासी प्रमाणपत्र
रेशन कार्ड/मतदार ओळखपत्र
लाईट बिल/टेलिफोन बिल/टॅक्स पावती/पि.आर.कार्ड.