महा-ई-सेवाकेंद्राबाबत

My photo
Wadod Bazar, maharashtra, India
महा-ई-सेवा-केंद्राच्या माध्यमातुन वडोद बाजार,व परिसरातील गावकऱ्यांना सातबारा एकुण जमिनीचा दाखला,तहसिल खात्याचे विविध प्रमाणपत्रे,रेल्वे रिझर्वेशन,सर्व प्रकारचे रिचार्ज व्हाउचर मिळतील एल.आय.सी चे हप्ते भरता येतील.Light Bill Collection Center. पत्ता - महा-ई-सेवा-केंन्द्र, मारोती मंदीरासमोर पोष्ट ऑफिस शेजारी,वडोद बाजार,ता-फुलंब्री,जि.-औरंगाबाद. ४३११३४

Tuesday, November 16, 2010

तहसिल उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक कागदपत्रे

अत्यावश्यक जोडपत्रे

विहीत नमुन्यतील अर्ज (रु.५ चे कोर्ट फी स्टॅम्पसह)
सज्ञान असल्यास अर्जदाराचे शपथपत्र/अज्ञान असल्यास अर्जदाराच्या आई/वडिलांचे शपथपत्र. ५ रु चे कोर्ट फी स्टॅम्पसह
तलाठी रिपोर्ट.

आवश्यक जोडपत्रे

रेशन कार्ड/मतदार ओळखपत्र/लाईटबिल/फोनबिल
७/१२ दाखला/एकुण जमिनीचा दाखला(८-अ)
उत्पन्नाबाबत इतर पुरावा

No comments:

Post a Comment